-
UPI: भारत डिजिटल प्रगतीच्या मार्गावर
थोडक्यात (TL;DR) UPI (युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस) मुळे भारतात डिजिटल व्यवहार क्रांती झाली आहे — सहज, झपाट्याने आणि २४x७ व्यवहार शक्य झालेत. आता फ्रान्ससारख्या युरोपीय देशांनीही UPI स्वीकारल्यामुळे भारताची डिजिटल ताकद जागतिक पातळीवर पोहोचतेय. NPCI च्या अभिनव प्रयत्नांमुळे भारत फक्त कॅशलेस नव्हे, तर ग्लोबलही होत आहे! एक विनंती — डिजिटल व्यवहारांवर कर लागू करू नका. हे…